लवकरच आणखी एक नवी मालिता आपल्या भेटिसल येणार आहे... मन झालं बाजिंद असं या मालिकेच नाव असून
या मालिकेत बारामतीचा वैभव चव्हाण मुख्य भूमिकेत झळकणार आहे... सध्या संपुर्ण बारामती परीसरातून वैभवच्या या मालिकेचे कौतुक होताना दिसत आहे.वैभव गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात काम करत आहे काही दिवसांपुर्वी वैभव स्वराज्य जननी या मालिकेत देखील प्रेक्षकांना दिसला होता...यात त्याने मुहम्मद तर्की हे पात्र साकारले होते. याचं देखील सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी कौतुक केले होते.वैभव गेली अनेक वर्षे महाराष्ट्रभरात संभाजी महाराजांवरील एकपात्री प्रयोग करत आहे तसेच काही दिवसांपुर्वी वैभवने केवळ अभिनयासाठी आपला ICICI बॅंकेतील जॉब देखील सोडला होता..
मन झालं बाजिंद या मालिकेचा टीझर नुकताच प्रदर्शित केला आहे. आता ही मालिका नेमकी कशी असेल याची आतुरता प्रेक्षकांना लागली आहे....
poojavo
#VaibhavChavan #Manjhalabajind #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber